mahatma लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mahatma लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

साधेपणा, टोपी, चष्मा, लाठी आणि बापू

एकदा सोनियाजींच्या स्वप्नात बापू आले.
"मी मरताना कॉंग्रेसला साधेपणा, टोपी, चष्मा आणि लाठी दिली होती. आता कुठे आहेत?
सोनियाजींनी अत्यंत विनम्रतेने सांगितले,
"टोपी राहुल लोकाना घालत आहे,
साधेपणा माझ्या आणि प्रियंका कडे आहे,
चष्मा मनमोहन कडे आहे,
आणि लाठी सामान्य लोकांच्या सेवेमध्ये आहे."